Ad will apear here
Next
करिश्मा अमित शहा यांना लायन्स सेल्फी पुरस्कार
सोलापूर : ‘लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल’कडून ‘लायन्स सेल्फी फोटो काँटेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून १६८ स्पर्धकांनी सेल्फी पाठवले होते. या स्पर्धेस अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. मुंबईतील करिश्मा अमित शहा यांच्या उत्कृष्ट ‘सेल्फी’ला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. लायन अॅड. श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते करिश्मा अमित शहा यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याला ‘लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल’चे अध्यक्ष लायन अॅड. श्रीनिवास कटकूर, उपाध्यक्ष लायन चंद्रकांत यादव, सचिव लायन विठ्ठल सारंगी, खजिनदार लायन राजू चौधरी, प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर, चक्रधर अन्नलदास आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVGBE
Similar Posts
ओमप्रकाश दायमा यांना ‘लायन्स गोसेवक’ पुरस्कार सोलापूर : 'लायन्स क्लब सोलापूर, सेंट्रल'कडून समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या वेळी ओमप्रकाश रावतमल दायमा यांनी निःस्वार्थ भावनेने अखंडपणे केलेल्या गोसेवेची दखल घेत, त्यांना ‘लायन्स गोसेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
लायन्स क्लबचा वृक्षारोपण कार्यक्रम सोलापूर : प्रदूषणमुक्त पर्यावरणाची गरज लक्षात घेऊन ‘लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल’ने २९ जून रोजी ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीत वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वृक्षारोपण सोहळ्यास ‘लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल’चे अध्यक्ष लायन अॅड. श्रीनिवास कटकूर, लायन सीए चंद्रकांत
लायन्स क्लबच्या वतीने योगगुरूंचा सन्मान सोलापूर : जागतिक योगदिनाचे औचित्य साधून‘लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल’च्या वतीने प्रसिद्ध योग गुरूंचा सन्मान करण्यात आला. या वेळी शिक्षिका उत्कर्षा कुचन, शैलजा कामून, भालचंद्र पगड्याल, किरण कोटा, लक्ष्मण भंडारी या पाच योगगुरूंचा लायन्स मोमेंटम, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. क्लबचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language